शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दोन वर्षात 50 लाखांहून अधिक दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या जाती-जमाती, अल्पसंख्याक विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. 75 टक्के उपस्थितीची अट घालून विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बंद केली गेली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दोन वर्षात 50 लाखांहून अधिक दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या जाती-जमाती, अल्पसंख्याक विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. 75 टक्के उपस्थितीची अट घालून विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बंद केली गेली आहे. वसतिगृह व आश्रमशाळांमधील नित्कृष्ट भोजन, शैक्षणिक साहित्य वेळेवर न देणे या तक्रारी असून दक्षता पथक स्थापन करून चौकशीची मागणी करण्यात आली. याशिवाय इतरही विविध विषयांचा त्यात समावेश आहे. मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, किरण महिदे, विश्वजीत भामरे, नाना जगदेव, दिपक भालेराव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.