शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा ट्रक नदीत कोसळला

By admin | Updated: June 21, 2017 00:42 IST

आंध्रप्रदेशकडून सिलिंडर भरुन नेणारा ट्रक पुलावरुन नदीत पडल्याने चालक व वाहकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

चालक-वाहकाचा मृत्यू राजुरा : आंध्रप्रदेशकडून सिलिंडर भरुन नेणारा ट्रक पुलावरुन नदीत पडल्याने चालक व वाहकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही घटना राजूरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर सकाळी ७ वाजता सुमारास घडली. ट्रक चालक किशोर पेंट्या गोपी (३०) व वाहक आनंद अलमदा दोघेही रा. गोपालपूरी जिल्हा गोदावरी असे मृत व्यक्तींचे नाव आहे. ट्रक क्रमांक एपी ३७ टीई ४१५८ राजुरा-बल्लारपूर मार्गाने नागपूरकडे जात होता. नदीपुलावर ट्रक गेल्यानंतर अचानक ट्रक चालकाला झोपेची डुलकी आली. त्यामुळे चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलावरील कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मल्लिकार्जून इंगले आपल्या चमूसह घटनास्थळावर दाखल झाले. मात्र त्यावेळी दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे दोघांचाही मृतदेह श्वविच्छेदनासाठी राजूरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. अतिरिक्त तपास राजुरा पोलीसचे कर्मचारी करीत आहेत.