शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उसपार चक येथे रिकाम्या जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: June 25, 2015 01:13 IST

तालुक्यातील उसरपार येथील रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.

सिंदेवाही : तालुक्यातील उसरपार येथील रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.ग्रामपंचायत उसपार चक रेव्हणी आबाधी मधील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शेणखताचे खड्डे हटविण्यात आले. काही दिवसांनी दामोधर मेश्राम यांना घर बांधणीसाठी लेआऊट टाकून दिला. नवीन वस्ती (अबाधी) मध्ये मोतीराम मेश्राम यांनी गुरांच्या गोठ्यासाठी जागा मिळावी म्हणून काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता. ग्रामपंचायत जागा उपलब्ध नाही, असे अर्जावर नमूद केले होते.ग्राम पंंचायत अबाधीचा विचार केला असता, नवीन वस्तीमध्ये बहुतके नागरिकांचे जागेवर अतिक्रमण आहे. याकडे ग्रामपंंचायत दुर्लक्ष करून भविष्यात शालेय ग्राऊंड, शासकीय इमारत, गाळे बांधकामास उपयोगात येणारी जागा ग्राम पंचायत कमिटीने आपल्या मर्जीतील व्यक्तीला देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांंमध्ये रोष पसरला असून एकास न्याय व दुसऱ्याला अन्याय का, असा सवाल नागरिक करीत आहेत. टाकण्यात आलेले लेआऊट त्वरीत हटवून ती जागा राखीव करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)