शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यातील शासकीय सदनिकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या सदनिका बांधण्यात आल्या. मात्र त्याठिकाणी एकही कर्मचारी राहण्यास तयार नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : शासकीय कर्मचारी राहतात भाड्याच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : येथे १९८० च्या दशकात सीआरपीएफ कॅम्पसाठी राखीव सदनिका बांधल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पुढे त्याच सदनिका कोरपना येथील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती निवासस्थानाची सोय म्हणून उपयोगात आणण्यात आल्या. परंतु आजघडीला या संपूर्ण सदनिकांची दुरवस्था झाली असून धोका होण्याची शक्यता आहे.कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या सदनिका बांधण्यात आल्या. मात्र त्याठिकाणी एकही कर्मचारी राहण्यास तयार नाही. कोरपना येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी अद्यापही सदनिका नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र ठिकाणी किरायाने रहावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.परिसराची स्वच्छता करण्याची मागणीसदर परिसरातील सदनिका मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे येथे केरकचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. येथे स्वच्छता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी