शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रुद्रा प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST

जिवती : शहरात प्रथमच रुद्रा प्रतिष्ठान जिवती यांच्या वतीने कोरोना महामारीत विशेष कामगिरी करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. ...

जिवती : शहरात प्रथमच रुद्रा प्रतिष्ठान जिवती यांच्या वतीने कोरोना महामारीत विशेष कामगिरी करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती प्रा. महेश देवकते होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अंजना पवार, गटविकास अधिकारी आस्कर, बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी रामदास अनकाडे, डॉ. अंकुश गोतावळे, मेहबूब शेख, भीमराव पवार उपस्थित होते.

चिमूर वनक्षेत्रात सेवा देत असताना आपल्या सहकार्यावर वाघाने केलेला हल्ला दिसताच आपला जीव धोक्यात टाकून वाघाला परतवून लावून सहकार्याचा जीव वाचवल्याबद्दल वनरक्षक परमेश्वर तांबुळगे आणि संभाजी बळदे यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल तसेच कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या काळात जिथे रुग्णाचे जवळचे नातेवाईक पाठ फिरवतात तिथे रुग्णाचे मनोबल वाढवून त्यांना आपली सेवा देणारे महेश देवकते, रुग्णसेवक जीवन तोगरे, सामाजिक कार्यकर्ते विजय गोतावळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव मनोहर पानपट्टे, उपाध्यक्ष विलास वावरे, सहसचिव व्‍यंकटी तोगरे, कोषाध्यक्ष विलास कळसकर, नामदेव मुंडे, वाकूराम सोनर, दत्ता जाधव, कृपानंद गभने, अशोक मोरे, अंबादास वाघमारे उपस्थित होते.

030721\img-20210703-wa0145.jpg

कोरोना योध्यानचा सत्कार करताना मान्यवर