शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांच्या वीज बिलाचा ग्राहकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

कोविड-१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक छोटे-मोठ्या कंपन्या व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वांनी आपल्याकडील जमापूंजी उदरनिर्वाहासाठी खर्च केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन पुढे-पुढे वाढत गेले. या दरम्यान सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली. या तीन महिन्याच्या काळात कंपनीने वीज बिलाचे वितरण केले नाही.

ठळक मुद्देग्राहकांमध्ये रोष व्यक्त : वीज देयक माफीसह विविध मागण्यांची निवेदने

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : विद्युत वितरण कंपनीने रविवारपासून वीजबिल वाटपाला सुरुवात केली आहे. तीन महिन्यांचे एकत्रीत बिलाचा आकडा पाहून ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण सुरु असताना मोठ्या रक्कमेचे बिल हाती पडल्याने ग्राहकांना शॉक बसत आहे.कोविड-१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक छोटे-मोठ्या कंपन्या व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वांनी आपल्याकडील जमापूंजी उदरनिर्वाहासाठी खर्च केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन पुढे-पुढे वाढत गेले. या दरम्यान सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली. या तीन महिन्याच्या काळात कंपनीने वीज बिलाचे वितरण केले नाही.मात्र २२ जुनच्या सकाळपासून घरोघरी बील वाटपाला सुरुवात झाली. ज्या ग्राहकांना ३०० ते ४०० रु. वीज बिल यायचे त्यांच्या माथी तीन महिन्याचे बिल चार ते पाच हजार रुपये बिल आले. त्यामुळे ऐवढी रक्कम कोठून भरायची असा प्रश्न पडत आहे.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद झाले. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे. यातच महावितरणाच्या वतीने तीन महिन्यांचे विद्युत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे. आर्थिक संकटात असताना आलेले हे वीज बिल भरायचे कसे असा प्रश्न नागरिकांपुढे पडला असून विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, अमित गुंडावार, आशिष पोट, श्रीपाद भाकरे, प्रदीप लोणकर, अमर महाकुलकर, अमन सिंग, योगेश खोब्रागडे, गोलू शेख, क्रिष्णा बोमनवार, विक्रम सिंग, प्रफुलल चामोटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज