शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य सरकारच्या निषेधात काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: January 31, 2015 23:16 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करीत शनिवारी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी चंद्रपुरात रस्त्यावर उतरले. गांधी चौकात दिवसभर दिलेले धरणे, भाषणबाजी आणि दुपारी

चंद्रपूर: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करीत शनिवारी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी चंद्रपुरात रस्त्यावर उतरले. गांधी चौकात दिवसभर दिलेले धरणे, भाषणबाजी आणि दुपारी निघालेल्या मोर्चामुळे शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शनिवारी हे आंदोलन करण्यात आले. यात चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भाग घेतल्याचा दावा आयोजकांनी केला. राज्य आणि केंद्र सरकारकडून घोषषणा होऊनही शेतकऱ्यांना मदतीची न मिळणे, चंद्रपुरातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालायाची जागा म्हाडा वसाहत किंवा वनरजिक महाविद्यालयाच्या परिसरात करणे, नक्षलग्रस्त यादीतून वगळलेले आठही तालुके पुन्हा यादीत समाविष्ठ करणे, डिझेल व पेट्रोलचे दर कमी करावे या मागणीसाठी हे आंदोलन होते.दरम्यान, दुपारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यावर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत गांधी चौकात धरणा देण्यात आला. यावेळी नेत्यांनी भाषणाच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना सरकावर कडाकून टीका केली. (जिल्हा प्रतिनिधी)