शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील कारभाराविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मुंडण

By admin | Updated: March 17, 2015 00:56 IST

चंद्रपूर शहर महानगर पालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. भाजपा प्रणित पदाधिकारी महापौर

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. भाजपा प्रणित पदाधिकारी महापौर व उपमहापौर व कचरा घोटाळ्याच्या विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीतर्फे साखळी उपोषणाला सुरुवात करून मुंडण आंदोलन केले. गांधी चौकातील महात्मा गांधी यांचा पुतळ्यास मालार्पण करून शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी मौन पाळून उपोषणास सुरवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे महापौर व उपमहापौर यांच्या भोंगळ कारभाराविरूद्ध माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सुनिता लोढीया, काँग्रेस प्रदेश महासचिव (अनु. जाती) संजय रत्नपारखी, एन.एस.यु.आय. अध्यक्ष कुणाल चहारे, चंद्रपूर जिल्हा महिलाध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, वंदना भागवत, शहर सचिव अ‍ॅड. मलक शाकिर, माजी नगरसेवक सुधीर कारंगल, नगर उपाध्यक्ष बंडोपंत तातावार, नगर उपाध्यक्ष मो. सुलेमान अली, नगर उपाध्यक्ष प्रफुल जाधव, विरेंद्र लोढीया, नगर महासचिव केशव रामटेके, नगर महासचिव दीपक कठकोजवार, नगर सचिव सुरेश दुर्शेलवार, अनवर अली मुन्ना शाह, संतोष कुर्रा, करिम शेख यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर दुपारी ३ वाजता महापौर व उपमहापौर यांच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा (शहर) अध्यक्ष नंदु नागरकर, माजी नगरसेवक सुधीर कारंगल, शहर उपाध्यक्ष मो. सुलेमान अली, संतोष कुर्रा, दीपक मल्लीक, लिलाधर जंजीलवार, धनपंत उके यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी रमेश पारनंदी, राजु दास, राजा काझी, सुभाष दोनाडे, विकास ठिकेदार, स्वपेश ताजने, राहुल हडपे, संतोष हनुमंते, सुचिन चहारे, महिला बचतगटचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रक वाटण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)