शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

बल्लारपूर: केंद्र सरकारच्या विरोधात व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर व कॉंग्रेसचे ...

बल्लारपूर: केंद्र सरकारच्या विरोधात व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर व कॉंग्रेसचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी काटा गेट डब्लूसीएल येथून कोतपल्लीवार पेट्रोल पंपपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सायकल रॅलीदरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल पंपवर येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलने शंभरी पार केल्याबद्दल पुष्प व मास्क देण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्य डॉ. रजनी हजारे, घनश्याम मूलचंदानी, बल्लारपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम, महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, महिला शहर अध्यक्ष ॲड. मेघा भाले, नगर सेवक भास्कर माकोडे, नगर सेवक पवन मेश्राम, दिलीप माकोडे, छाया मडावी, माजी गटनेता देवेंद्र आर्या, ईस्माइल ढाकवाला, नरसिंग रेब्बावार, डेविड काम्पेल्ली, राजू बहूरिया, दौलत बुंदेल, कासीम शेख आदी उपस्थित होते.

100721\1351-img-20210710-wa0004.jpg

पेट्रोल डिझेल दर वाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली