शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीसाठी नागरिकांनी योगदान द्यावे

By admin | Updated: December 20, 2015 00:52 IST

कबड्डी लाल मातीचा खेळ आहे. कबड्डी खेळताना संघ भावना, जिद्द, चिकाटी, एकाग्रता खेळाडूंना लागते.

एकनाथ शिंदे : वरोरा येथे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धावरोरा : कबड्डी लाल मातीचा खेळ आहे. कबड्डी खेळताना संघ भावना, जिद्द, चिकाटी, एकाग्रता खेळाडूंना लागते. त्याकरिता खेळाडू सर्वस्व पणाला लावते. कबड्डी खेळाडूंना चांगले दिवस आले पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी कबड्डी खेळाकरिता योगदान दिले पाहिजे. वरोऱ्यासारख्या ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेचे नियोजन करुन आयोजन केले आहे. ही बाब गौरवास्पद आहे, असे उद्गार सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते वरोरा येथे आयोजित तीन दिवसीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.शिवसेना सुवर्ण महोत्सव, जयहिंद क्रीडा मंडळ, मराठा चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा शहरात तीन दिवसीय राज्यस्तरीय पुरुष व महिलांचे आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण व उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर होते. यावेळी आमदार बाळू धानोरकर, आमदार मंगेश कुडायकर, आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, महिला संघटक भारती दुधाने, पोलीस अधीक्षक संदीप दिवान, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, तहसीलदार प्रमोद कदम, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरोरा शहरातील विविध क्षेत्रात कामगिरी बजाविणारे ना.गो.थुटे, बळवंत दारापुरकर, अ‍ॅड. जयवंत काकडे, प्रल्हाद ढक, गजानन जीवतोडे, प्रविण खिरटकर, पुरुषोत्तम आगलावे यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)