शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरूवात चंद्रपूरचे तापमान १४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले.

ठळक मुद्देगावागावांत शेकोट्या पेटल्या। उबदार कपड्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र हुडहुडी भरविणाºया थंडीला प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. वातावरणात गारवा असल्याने वाहणारी हवादेखील बोचऱ्या थंडीची जाणीव करून देत आहे.यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून लहरी हवामानाने जिल्ह्यावासियांना सतावले. जुलैच्या अखेरीस सुरू झालेला पाऊ स त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत सतत कोसळत राहिला. एक -एक करीत या कालावधीत जिल्ह्याची पावसाची सरासरी मागील वर्षीच्या तुलनेत वाढली.नदी-नाले दुथडी भरून वाहिली आणि धरणे तुडूंब भरली. त्यानंतर दिवाळीपासून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले. दिवसाचे तापमानही ३० अंशावर स्थिरावल्याने दिवसभर हुडहुडी कायम होती. या थंडीला प्रारंभ झाल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान, तिबेटीयन नागरिकही उबदार कपडे घेऊन चंद्रपुरात दाखल झाले आहे.शेतीला होणार फायदायावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे हातचे सर्वच गेलेल्या शेतकऱ्यांची आशा रबी पिकाकडे आहे. या पिकांना तसेच खरीपातील तूर, कपाशीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक आहे. या माध्यमातून पिकांत वाढ होईल, अशा आशा शेतकºयांना आहे. दरम्यान गावागावांत शेकोट्याही पेटल्या असून पिकपाण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमान