शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

घुग्‍गुसवासींच्या मनातील प्रेमाची खुर्ची महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

रविवारी घुग्‍गुस येथे भाजप महिला आघाडीतर्फे आ‍योजित मकरसंक्रांती व सांस्‍कृतिक महोत्‍सवात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला मोर्चा ...

रविवारी घुग्‍गुस येथे भाजप महिला आघाडीतर्फे आ‍योजित मकरसंक्रांती व सांस्‍कृतिक महोत्‍सवात ते बोलत होते.

यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्ष उमा खापरे, जिल्हा परिषद अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रदेश उपाध्‍यक्ष वनिता कानडे, सरचिटणीस अश्विनी जिचकार, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्ष अलका आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, विवेक बोढे, नामदेव डाहुले, उपमहापौर राहुल पावडे आदी उपस्थित होते.

आमदार मुनगंटीवार म्‍हणाले, स्रीशक्‍तीचा पराक्रम, स्रीशक्‍तीचे संस्‍कार हे भारतीय संस्‍कृतीचे बलस्‍थान आहे. स्री तेजस्विनी, शक्‍तिदायिनी आहे. वीरांगना झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले, पुण्‍यश्‍लोक अहल्‍यादेवी होळकर अशा थोर महिलांचा वारसा आम्‍हाला लाभला आहे. संचालन किरण बोढे यांनी केले. आयोजनासाठी पूजा दुर्गम, अर्चना भोंगळे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, कुसुम सातपुते, वसुधा भोंगळे, सुनीता पाटील, सारिका भोंगळे, लक्ष्‍मी नलभोगा, नंदा कांबळे आदींनी सहकार्य केले.