शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

कारची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:48 PM

घुग्घुस - चंद्रपूर रस्त्यावरील कबीर पेट्रोल पंपजवळ दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली.

ठळक मुद्देमुलगी सुखरुप : पती-पत्नी जखमी

आॅनलाईन लोकमतघुग्घुस : घुग्घुस - चंद्रपूर रस्त्यावरील कबीर पेट्रोल पंपजवळ दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी व तीन वर्षांची मुलगी जखमी झाली. सदर घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. राजु खोब्रागडे, निर्मला खोब्रागडे अशी जखमींची नावे आहेत. यात त्यांच्या मुलीला काहीच झाले नाही, हे विशेष.राजु खोब्रागडे हे आपल्या दुचाकीने (क्र.एमएच ३४ एझेड १५१९) पत्नी व मुलासह घुग्घुसवरून चंद्रपूरला येत होते. दरम्यान, मागून भरधाव येणाºया कारने ( एमएच ३४ के ३८२२) दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार पुढे उभ्या असलेल्या हायवा ट्रकमध्ये अडकली. यात राजू खोब्रागडे व निर्मला खोब्रागडे हे जखमी झाले. त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वाकदकर यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.