कालव्याचे काम अपूर्ण... गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सावली, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र पाणी वाटपासाठी बांधकाम करण्यात येत असलेल्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}