शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यातील दोघांनी दाखविला प्रामाणिकपणा

By admin | Updated: March 19, 2015 00:55 IST

दिवसागणिक चोऱ्या घरफोड्या, अवैध कामे करून पैसे कमविण्याचा गोरधंदा सर्वत्र दिसून येतो. सामाजिकपणा असलेला शब्द लोप पावल्याचे वेळोवेळी जाणवते.

वरोरा : दिवसागणिक चोऱ्या घरफोड्या, अवैध कामे करून पैसे कमविण्याचा गोरधंदा सर्वत्र दिसून येतो. सामाजिकपणा असलेला शब्द लोप पावल्याचे वेळोवेळी जाणवते. रोख रक्कम व सोने तसेच इतर साहित्य असलेली पर्स रस्त्याच्या कडेला पडून असताना ती घेवून पोलीस ठाणे गाठून दोन व्यक्तींनी पोलिसांच्या समक्ष महिलेला स्वाधीन केले. त्यांनी प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.वरोरा शहरातून आनंदवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या शेजारी एक पर्स आढळून आली. सदर पर्स एकजण उचलत असल्याचे नंदकिशोर हरणे व दिलीप वर्भे यांना दिसले. या दोघांनी त्याला हटकले असता त्यान पर्स या जागेवर सोडून पळून गेला.नंदकिशोर व दिलीपने ती पर्स ताब्यात घेऊन पहाणी केली असता पर्समध्ये चार ते पाच हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी संच, एटीएम असा बराच ऐवज आढळून आला. त्यामुळे पर्स घेऊन दोघांनाही पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांची भेट घेवून पर्स त्यांच्याकडे दिली. त्या कालावधीत पर्स हरविली असल्याचा दूरध्वनी पोलीस ठाण्यामध्ये आला. पर्स हरविलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात पर्स मिळालेली असल्याचा संदेश देत पोलीस स्टेश्नमध्ये पाचारण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)