राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पदवी बोगस असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने मंगळवारी चंद्रपुरात ‘बोगस पदवीदान’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तावडेच्या विरोधात घोषणाही दिल्या.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}