शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे प्रशांत वाघरे विजयी

By admin | Updated: January 31, 2015 01:35 IST

गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत पुंडलिक वाघरे एक हजार ५६ मतांनी विजयी झाले आहेत.

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत पुंडलिक वाघरे एक हजार ५६ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसकडे असलेली ही जागा भाजपने पोटनिवडणुकीत जिंकली. मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची पोटनिवडणूक २८ जानेवारी रोजी पार पडली. आज शुक्रवारी सकाळी गडचिरोली तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे गोकुलदास कुमदेव ठाकरे यांना एक हजार ५५६ मते, अपक्ष उमेदवार योगाजी मारोती बनपूरकर यांना तीन हजार २९ तर बहुजन समाज पार्टीचे प्रशिक सदाशिव म्हशाखेत्री यांना ३०१ व तर भाजपचे प्रशांत पुंडलिक वाघरे यांना चार हजार ८५ मते मिळाली. प्रशांत वाघरे यांनी अपक्ष उमेदवार योगाजी बनपूरकर यांचा एक हजार ५८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत नऊ हजार १८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यापैकी २१३ मतदारांनी नोटाचाही वापर मतदानात केला. (जिल्हा प्रतिनिधी)