शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१२ आमदारांच्या निलंबनाविरूद्ध भाजप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

चंद्रपुरातील गांधी चौकात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढील एक वर्ष हे आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकणार नाही, ही बाब लोकशाहीची हत्या करणारी असल्याचा आरोप करून, महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजयुमोने केली.  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांकडे पाठविले.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांची घोषणाबाजी : लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसी आणि मराठा समाजासाठी आरक्षणाचा आग्रह धरल्याने  राज्य सरकारने खोटा आरोप लावून १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी जिल्हाभरात राज्य सरकारविरुद्ध आंदोलन केले. भाजपच्या आक्रमकतेला तोंड देण्याची हिंमत महाआघाडी सरकारमध्ये नाही.   आवाज दाबण्यासाठी १२ आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोपही यावेळी केला आहे.चंद्रपुरातील गांधी चौकात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढील एक वर्ष हे आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकणार नाही, ही बाब लोकशाहीची हत्या करणारी असल्याचा आरोप करून, महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजयुमोने केली.  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांकडे पाठविले. शिष्टमंडळात भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रकाश धारणे,  रवी लोणकर आदींचा समावेश होता.

मूलमध्ये एसडीओंना निवेदनमूल :  माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात मूल येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, चंदू मारगोनवर, प्रभाकर, प्रशांत समर्थ, नागराज गेडाम, प्रशांत लाडवे व कार्यकर्ते उपस्थित होते.  

कोरपना येथे राज्य सरकारचा निषेधकोरपना : भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूरचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, विशाल गज्जलवार, माजी सभापती संजय मुसळे, पंचायत समिती सदस्य नूतन कुमार जीवने, नगरसेवक अरविंद डोहे, अमोल आसेकर, शशिकांत आडकिने, अरुण मडावी, जिल्हा सचिव ओम पवार, दिनेश खडसे, हरी गोरे, संदीप शेरकी, अनिल कवरासे, कार्तिक गोडलावार, हरबाजी झाडे, अभय डोहे, पवन मोहितकार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :BJPभाजपा