शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्यावर भर देणार- बावनकुळे

By admin | Updated: October 14, 2015 01:18 IST

ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे.

चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाचे उद्घाटन : एलईडी बल्ब लावण्याचे आवाहनचंद्रपूर : ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे. ग्राहकांना सेवा देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांची असून ती सेवा वेळेत देण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने व गांभीर्याने आपली सेवा बजावावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी केले.चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचलार्वार, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक संजय ताकसांडे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे , पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे आदी मंचावर उपस्थित होते.ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भ- मराठवाड्यावर यापूर्वी कायम अन्याय झाला असून याठिकाणी प्राधान्याने ग्राहकांना, शेतकऱ्यांना मुबलक वीज, विजेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे वीज आहे त्यांनी शासनाने सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेली एलइडी बल्ब वापरून वीज बचतीसाठीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, परिमंडळाच्या कार्यालयाचा प्रस्ताव दिल्यानंतर केवळ १५ दिवसांमध्ये परिमंडळ कार्यालयाची मान्यता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच या परिमंडळाच्या माध्यमातून १९८१ पासून विभक्त झालेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडण्याचे कामही त्यांनी केले, याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले. (प्रतिनिधी)