शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरच्या न्यू टारगेट संघाने पटकावला पालकमंत्री चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:34 IST

सावली : तालुका कला व क्रीडा महोत्सवाच्या वतीने येथील योगी बाबा नारायण धाम मठ परिसरात पार पडलेल्या पालकमंत्री चषक ...

सावली : तालुका कला व क्रीडा महोत्सवाच्या वतीने येथील योगी बाबा नारायण धाम मठ परिसरात पार पडलेल्या पालकमंत्री चषक क्रीडा स्पर्धेत बल्लारपूर येथील न्यू टारगेट या संघाने इंद्रधनुष्य क्रिकेट संघाचा पराभव करुन पालकमंत्री चषक पटकावला.

सावली येथील युवकाने स्वत: तयार केलेल्या क्रीडांगणावर महिला व पुरुष कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत विदर्भातील अनेक संघ सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेतील पालकमंत्री चषक न्यू टारगेट क्रिकेट क्लब बल्लारपूर, द्वितीय इंद्रधुनष्य क्रिकेट क्लब संघ, तृतीय पारितोषिक गुरुजी क्रिकेट क्लब संघ चकपिरंजी यांनी पटकावला. पुरुष कबड्डीमध्ये प्रथम पारितोषिक साईबाबा स्पोर्टिंग क्लब बल्लारपूर, द्वितीय इंद्रधनुष्य स्पोर्टिंग क्लब सावली, महिला कबड्डी स्पर्धेत प्रथम जय श्री राम महिला आखाडा, बल्लारपूर तर द्वितीय पारितोषिक पठाणपुरा व्यायामशाळा चंद्रपूर यांनी पटकावला. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रजनी भडके तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती मोतीलाल दुधे, माजी गटनेता छत्रपती गेडाम, सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल वाळके, सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार, अनुज मॅडावार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गेडाम, संचालन व आभार परिमल डोहणे यांनी मानले. पंच म्हणून प्रा. विजय गायकवाड, प्रा. सुखारे, घनश्याम मेश्राम, रोशन बोरकर आदींनी भूमिका बजावली. यशस्वीतेसाठी अंतबोध बोरकर, प्रफुल्ल बोरकर, सचिन रायपुरे, भुवनेश्वर गणवीर, गुणवंत दुधे, प्रशांत नारनवरे, विक्रांत दुधे, अंकित भडके, रोहित बोरकर, बादल खोब्रागडे आदींनी प्रयत्न केले.