शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि वणी क्षेत्राच्या व्यवस्थापनाची मनमानी

By admin | Updated: June 5, 2015 01:15 IST

वेकोलिच्या कोलगाव खुल्या कोळसा खाणीच्या कामगारांना अचानक इतरत्र खाणीत हलविल्याने कामगारांनी काल बुधवारी सकाळी ६ वाजतापासून ...

कामगार संघटनांची सहभाग : खाण कामगारांचे पाच तास धरणेघुग्घुस : वेकोलिच्या कोलगाव खुल्या कोळसा खाणीच्या कामगारांना अचानक इतरत्र खाणीत हलविल्याने कामगारांनी काल बुधवारी सकाळी ६ वाजतापासून कोलगाव कोळसा खाणीच्या मुख्य गेटवर धरणा दिला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे व्यवस्थापन हादरले. दरम्यान, इंटक युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सादलावार यांनी मुख्य महाव्यवस्थापक राजीव दास, उपमहाप्रबंधक अजय सिंग यांच्याशी वार्तालाप करून जैसे थे ची स्थिती ठेवण्याची व जेसीसी कमेटीशी चर्चा करून बदलीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. पाच तास चाललेल्या आंदोलनात पाचही ट्रेड युनियनचे पदाधिकारी कामगारांचा सहभाग होता.वेकोलि वणी क्षेत्राअंतर्गत कोलगाव खुली कोळसा खाण आहे त्या खाणीचे उत्पादनाचे कार्य कंत्राट पद्धतीने सुरू असतानाच मागील वर्षी ठेकेदारांनी काम बंद करून पळ काढला. त्यामुळे कोळसा उत्पादन थांबले. या खाणीचे साडेतीन लाख उत्पादनाचे लक्ष होते. काम थांबल्यामुळे वेकोलिने नायगाव, निलजई कोळसा खाणीतील डम्पर ड्रीलमशीन, लोडिंग मशीन संयत्र आणि कामगारांना जेसीसी कमेटीला विश्वासात घेऊन कोलगाव कोळसा खाणीत पाठवून कोळसा उत्पादन केले. त्यात त्या कामगारांनी पाच लक्ष टन कोळसा उत्पादन करून यशाचे शिखर गाठले. वेकोलिने सदर खाणीतील कामगारांना जेसीसी कमेटीला विश्वासात न घेता त्या कामगारांना इतरत्र खाणीत हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष फोफावला होता. (वार्ताहर)