शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

छाणनीनंतर 12 हजार 212 नामांकन अर्ज ठरले वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३  ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. 

ठळक मुद्दे१७५ नामांकन अवैध : वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२,१६१

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १२ हजार ३८७ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. शु्क्रवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत १७५ नामांकन अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६१ आहे. वरोरा तालुक्यात सर्वाधिक २८ नामांकन अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३  ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. प्राप्त झालेल्या १२  हजार ३८७ नामांकनापैकी १७५ अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरल्याची  माहिती जाहीर करण्यात आली. काही उमेदवारांनी दोन नामांकन दाखल केले. त्यामुळे वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. मतदारांना ५ हजार  १५१  सदस्यांना निवडून द्यायचे आहे. 

ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रांची त्रुटी भोवलीयंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकीकृत ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविली. त्यासाठी १५ कागदपत्र जोडणे बंधनकारक होते. मात्र, माहिती आणि वेळेचा अभाव या दोन कारणांमुळे नामांकन अर्जात त्रुटी राहिल्या. त्यामुळे १७५ नामांकन अर्ज आजच्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले.

४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार    १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप  केले जाईल,  माहिती उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी  दिली. ४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या समथर्थकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. ग्रामीण भागातील चावडीवर राजकीय घडामोडींबाबत चर्चेला ऊत आला आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत गावागावात विविध घडामोडींना वेग येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक