शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात १६७ नव्याने पॉझिटिव्ह, चाैघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

 ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ९०४ कोरोनामुक्त झाले.  सध्या एक हजार ९०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५०  हजार ९४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख २८ हजार ४०८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

ठळक मुद्देआतापर्यंत १७ हजार ९०४ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील  २४ तासात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला १६७ नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत बाधीत झालेल्यांची एकूण संख्या २० हजार ११५ वर पोहोचली आहे. ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ९०४ कोरोनामुक्त झाले.  सध्या एक हजार ९०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५०  हजार ९४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख २८ हजार ४०८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. मंगळवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये कटवाल भद्रावती येथील ५९ वर्षीय महिला, वडगाव चंद्रपूर येथील  ६२ वर्षीय पुरूष, चिंचाळा, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष तसेच सावरघाटा, सिंदेवाही येथील ४१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी  जिल्ह्यातील २८३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आढलेल्या १६७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ६६, चंद्रपूर तालुक्यातील ११, बल्लारपुर तालुक्यातील १५, भद्रावती ११, ब्रम्हपुरी दोन, सिंदेवाही एक, मूल १२, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा १०, चिमूर चार, वरोरा २७, कोरपना एक व इतर ठिकाणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या