शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात १ हजार ६२९ हत्तीरोग रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

नागभीड तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३८ हजार ७९५ एवढी आहे. या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेत एकूण पात्र लोकसंख्या एक लाख ३० हजार ६५२ एवढी आहे. सदर मोहीम २ मार्च २०२० ते २० मार्च २०२० या कालावधीत राबविल्या जाणार आहे. ही मोहीम २६२ अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने चालत आहे.

ठळक मुद्दे२६२ कर्मचारी चालवत आहेत हत्तीरोग दुरीकरण मोहीम

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील आरोग्य विभागाकडून २ मार्चपासून हत्तीरोग दुरीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० मार्चपर्यंत ही मोहीम चालणार असून तालुक्यात २६२ कर्मचारी, स्वयंसेवक ही मोहीम चालवत आहेत. नागभीड तालुक्यात एक हजार ६२९ हत्तीरोग रूग्ण असल्याची माहिती आहे.नागभीड तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३८ हजार ७९५ एवढी आहे. या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेत एकूण पात्र लोकसंख्या एक लाख ३० हजार ६५२ एवढी आहे. सदर मोहीम २ मार्च २०२० ते २० मार्च २०२० या कालावधीत राबविल्या जाणार आहे. ही मोहीम २६२ अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने चालत आहे.माहितीनुसार नागरिकांना प्रत्यक्षात गोळ्या वाटप करण्याचे काम २३६ लोकांकडून सुरू आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. गोळ्या वाटप करणाऱ्या या २३६ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तालुका वैद्यकीय अधिकारी रोजचा अहवाल पाहत आहेत. याशिवाय नागभीड तालुक्यात नवेगाव पांडव, मौशी, बाळापूर, तळोधी व वाढोणा अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीही या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील शिर्शस्थ अधिकारी व शिर्शस्थ पदाधिकाºयांना गोळ्यांचे वितरण करून या मोहिमेचा आरंभ करण्यात आला.प्रतिबंधासाठी खबरदारीप्रतिबंधात्मक उपायांमधे संपूर्ण समुदायाला सूक्ष्म अळ्या मरतील, अशी औषधे देणे, आणि डासांचे नियंत्रण करणे या गोष्टींचा समावेश आहे. डासांचे चावे टाळणे हाही प्रतिबंधाचा आणखी एक प्रकार आहे. हत्तीरोगाचे जंतू पसरवणारे डास हे सामान्यत: संध्याकाळी आणि पहाटे चावतात. हत्तीरोगाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांनी मच्छरदाणी व कीटनाशक मारलेल्या मच्छरदाणीचा उपयोग करावा. संध्याकाळ ते पहाटेच्या दरम्यान उघडया त्वचेवर डास निवारक लावावे.

टॅग्स :Healthआरोग्य