शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवाबत्तीत १०० व्हॅटचे बल्ब

By admin | Updated: December 17, 2015 01:11 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेची बचत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सीएलएफ व एलईडी बल्ब उपयोगात ...

वीज बचतीला खो : ग्रामपंचायत तिजोरीत निधीच नाहीसिंदेवाही : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेची बचत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सीएलएफ व एलईडी बल्ब उपयोगात आणणारी संकल्पना मांडली असताना ग्रामपंचायतीच्या तिजोरीत निधीच नसल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात चक्क सार्वजनिक दिवाबतीत १०० व्हॅटचे बल्ब लावण्यात आले असल्यामुळे ‘मेकइन’ संकल्पनेला गालबोट लागले आहे.शासनाची वर्षपूर्ती झाली असतानाही शासन स्तरावर ग्रामपंचायतींना अनुदान राशी उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे निधीअभावी ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट आहे. शासनाने तेरा वित्त आयोग गुंडाळला असून चौदावा वित्त आयोगाची पुर्नबांधणी केली आहे. या आयोगा अंतर्गत थेट निधी ग्रामपंचायतींना वळता करण्यात येणार असल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. सामान्य फंडात खेळणारा निधी नाही. यामुळे चहा- पाणी बंद झाले आहे. गावागावात विकासाचा अनुशेष २५ टक्के शिल्लक आहे. नाले सरळीकरण, पांदण रस्ते, इमारती पूर्ण झाल्या, सिमेंट रस्ते बांधकामासाठी गावात जागा शिल्लक नाही. सभामंडपाचे बांधकाम वॉर्डावॉर्डात होत आहेत. मात्र उपयोग अल्प आहे. गावात सार्वजनिक दिवाबतीची सोय करण्यात आली आहे. रात्री संपूर्ण गावात प्रकाश दिसून येत आहे. विजेचे देयक जि.प. मार्फत देण्यात येते. यामुळे ग्रामपंचायतींना टेंशन नाही. गावकऱ्यांना प्रकाश देण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड सुरू झाली आहे. तिजोरीत निधी नसतानाही सरपंच तथा पदाधिकाऱ्यांनी बल्ब खरेदीचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वखर्चातून तथा उसनवारीवर बल्ब खरेदी करतो. १०० व्हॅटचे बल्ब २० रुपयात प्राप्त होत असल्याने त्या बल्बची खरेदी केली जात आहे. कमी व्हॅटचे महागडे बल्ब खरेदी करण्याची स्थिती ग्रामपंचायतीची नाही. सरासरी एक हजाराचे देयक करण्याची स्थिती नसल्याचे दिसून आले आहे. अ‍ॅल्प व्हॅटचे बल्ब २०० रुपयात तथा पुढील दरात प्राप्त होत आहेत. गावात अंदाजे ५० हुन अधिक बल्ब लावण्यात येत आहे. परंतु निधी नसल्याने महागडे बल्ब खरेदी करताना डोळे वटारण्याची पाळी सरपंच व सचिवावर आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावात आजही १०० व्हॅटचे बल्ब नाईलाजास्तव लावले जात आहे. यामुळे अतिरिक्त ८० व्हॅट अधिक वीज खर्च केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)