ISI Recruitment 2021: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटनं (Indian Statistical Institute, ISI) विविध पदांसाठी नोकर भरतीसाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. ...
RRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार? जाणून घेऊयात.... ...
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत. ...