शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:48 IST

IB Security Assistant Recruitment 2025: गुप्तचर संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारत सरकारने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारत सरकारने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. गुप्तचेर संस्थेत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल. अर्ज प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. 

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच त्यांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. या भरती अंतर्गत देशभरातील तरुणांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, मुंबई आणि नागपूरसाठी अनुक्रमे २६६ आणि ३२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहे, त्याच्याकडे त्या राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तीन टप्प्यांची निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गृह मंत्रालयाकडून एक दुरुस्ती विंडो उघडली जाईल ज्या अंतर्गत उमेदवार त्यांच्या फॉर्ममध्ये काही मर्यादित बदल करू शकतील. निवड झालेल्या उमेदवाराला दहमहा २१,७०० ते ६९१०० पर्यंत पगार दिला जाईल. 

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार