मेहकर : येथील शिक्षक कॉलनीमधील एका २१ वर्षीय युवकाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.स्थानिक शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या कुंदन रामेश्वर देबाजे (२१) याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार सकाळी उघडकीस आला. यासंदर्भात मेहकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}