शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

येळगावनजीक ट्रकच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:44 AM

बुलडाणा : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ घडली. तालुक्यातील खूपगाव येथील सागर आनंदा मोरे (वय २३) हा मित्र रवींद्र नाटेकरसोबत दुचाकीने बुलडाणा येथून घरी जात होता. बुधवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ आयशर क्रमांक (एम. एच. ४३ व्ही. ५२३९ ) ने दुचाकी (क्र.एम. एच. १२ डी. व्ही. ८५७३) ला धडक दिली. या अपघातात सागर मोरे जागीच ठार झाला, तर रवींद्र नाटेकर याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास अकोला हलविण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर आयशरचा चालक योगेश गायकवाड (रा. कानडजा जि. जळगाव खान्देश) याने शहर पोलीस स्टेशन गाठले. त्याच्याविरुद्ध कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातbuldhanaबुलडाणा