मजूर महिलेचा विहिरीत बुडून मत्यू

By Admin | Updated: March 13, 2017 02:23 IST2017-03-13T02:23:02+5:302017-03-13T02:23:02+5:30

विवाहित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३:३0 वाजता घडली.

The woman drowned in the well of labor | मजूर महिलेचा विहिरीत बुडून मत्यू

मजूर महिलेचा विहिरीत बुडून मत्यू

मोताळा, दि. १२-राजुर शिवारातील विटभट्टीवर काम करणार्‍या एका विवाहित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३:३0 वाजता घडली.
स्वाती संतोष राठोड (२६) रा. दाभा नाईकनगर ही विवाहिता राजुर शिवारातील महम्मद आसिफ यांच्या वीटभट्टीवर कामाला होती. १२ मार्चच्या दुपारी ३:३0 वाजता विटभट्टी परिसरातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता, तोल जाऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर जयसिंग राठोड रा. दाभा यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकाँ रमेश मिसाळकर करीत आहे.

Web Title: The woman drowned in the well of labor