शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, आणखी ११८ काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:53 IST

CoronaVirus in Buldhana डाेंगरखंडाळा येथील ७७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून डाेंगरखंडाळा येथील ७७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. तसेच साेमवारी आणखी ११८ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच २८८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच ४३७ अहवाल काेराेना निगेटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५५५ अहवाल प्राप्त झाले आहेत.      पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेहरातील दाेन, मेहकर तालुका  हिवरा आश्रम १, चिखली शहरातील ५, चिखली तालुका शेलूद १,  मलकापूर शहर २४, मलकापूर तालुका  वरखेड १, जांभूळधाबा १, शेगाव तालुका  जवळा १, शेगाव शहर ६, शेगाव तालुका वरखेड १, मनसगाव १, खामगाव शहरातील १७, खामगाव तालुका : सुटाळा बु १, घाटपुरी १,  बुलडाणा शहर २१, बुलडाणा तालुका सुंदरखेड २, रायपूर १, वरवंड १, मढ १, डोंगरखंडाळा १, म्हसला १, मोताळा तालुका  गोतमारा १, दे. राजा शहर ४, दे. राजा तालुका  पोखरी १, दे. मही १, लोणार शहर १,  लोणार तालुका  खंडाळा २, जळगाव जामोद शहर २, जळगाव जामोद तालुका  खांडवी २, सिं. राजा शहर ९,  मूळ पत्ता अंदुरा ता. बाळापूर जि. अकोला १, वडगाव वरुड जि. अमरावती १, मुक्ताईनगर जि. जळगाव येथील एकाचा समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केल्याने खामगाव ४५,  बुलडाणा  अपंग विद्यालय ५६, स्त्री रुग्णालय १२, कोविड समर्पित रुग्णालय ६, नांदुरा १४,  दे. राजा ७२ , लोणार ६, सिं. राजा : ६, चिखली ५४, जळगाव जामोद ८, मलकापूर येथील ९ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.  आज राेजी ९ हजार ३३५ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १ लाख ३७ हजार २६९  आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १८ हजार ७८६  कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १६ हजार ६४  कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या