शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

घराला आग लागल्याने साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

आंबेडकर वाचनालयाच्या बाजूलाच मोलमजुरी करून राहणारे विजय उत्तम गिर्हे यांच्या घराला रात्री नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मोठ्या प्रमाणावर ...

आंबेडकर वाचनालयाच्या बाजूलाच मोलमजुरी करून राहणारे विजय उत्तम गिर्हे यांच्या घराला रात्री नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जमा झाले होते. शेजारील एका घरातून हातपंपाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने तत्काळ नगर परिषदेचा अग्निशमन दल पाचारण करून आग विझविण्यात आली.

विजय गिऱ्हे यांच्या मुलीचे दोन महिन्यांवर लग्न येऊन ठेपले होते व त्यासाठी खरेदी केलेले कपडे, भांडी घरातील टीव्ही, फ्रीज, कूलर, शिलाई मशीन, गहू आदींसह संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. फक्त घरात एकच महिला होती. बाजूलाच राहणाऱ्या पालावरील लोकांच्या झोपडीपर्यंत ही आग न पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शासनाने या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेजारील मंडळींनी केली आहे.