शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नळाद्वारे रक्तमिश्रीत पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: February 3, 2015 00:16 IST

देऊळगावराजा येथील प्रकार.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा): शहरातील महेबूबपुरा भागातील नळाद्वारे अचानक रक्तमिश्रीत पाणी आल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. यासंदर्भात नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी तातडीने पाहणी केल्यानंतर पाईप लिकेजमुळे रक्तमिश्रीत पाणी आल्याचे निदर्शनास आले.येथील महेबूबपुरा भागात ३१ जानेवारी रोजी नगरपालिकेने नळाला पाणी सोडले असता सुरूवातीला नळाचे चक्क लाल रंगाचे रक्तमिश्रीतपाणी येवू लागले, यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. याची माहिती तातडीने नगरपालिकेला देण्यात आली. यावेळी न.पा. पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ट पर्यवेक्षक राहुल मापारी व न.प. चे कर्मचारी संजय वालेकर यांनी या भागाची पाहणी केली असता या परिसरात बर्‍याच ठिकाणी जलवाहिन्यात लिकेज निघाले, तर अनेक ठिकाणी नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, नगरपालिकेच्या आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महेबूबपुरा भागातील नागरिकांना दहाव्य दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे या भागातील नगरिकांमध्ये न.प. विरुद्ध रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, पाईप लाईनचे लिकेज काढण्याचे काम नगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती कनिष्ट पर्यवेक्षक राहुल मापारी यांनी दिली. या लिकेजमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.