शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मेहकरमधून दोन वर्षीय बालक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:01 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : स्थानिक जानेफळ मार्गावरील नवीन घरकुल वसाहतीतून दोन वर्षीय बालक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाले आहे. सकाळी ७ वाजतापासून तो बेपत्ता असून, त्याचा सध्या नातेवाईक तथा पोलीस शोध घेत आहेत.सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेख नवाज शेख इरफान कुरेशी हा बालक घरालगतच असलेल्या किराणा दुकानावर गेला ...

ठळक मुद्देजानेफळ मार्गावरील नवीन घरकुल वसाहतीतून बालक बेपत्तानातेवाईक व पोलीस घेत आहेत शोध

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : स्थानिक जानेफळ मार्गावरील नवीन घरकुल वसाहतीतून दोन वर्षीय बालक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाले आहे. सकाळी ७ वाजतापासून तो बेपत्ता असून, त्याचा सध्या नातेवाईक तथा पोलीस शोध घेत आहेत.सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेख नवाज शेख इरफान कुरेशी हा बालक घरालगतच असलेल्या किराणा दुकानावर गेला होता; पण तो परत न आल्याने सकाळपासूनच त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला; मात्र तो सापडला नाही. त्यामुळे याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात शेख नवाज शेख इरफान कुरेशी बेपत्ता झाला असल्याची तक्रार देण्यात आली आहे. रफिक कुरेशी यांचा तो भाचा आहे. तो कुणाला दिसून आल्यास लगतच्या पोलीस ठाण्याला माहिती देण्यात यावी, असे आवाहन मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान आणि रफीक कुरेशी यांनी केले आहे. नातेवाइकांनी शेख नवाज शेख इरफान कुरेशीचा दिवसभर शोध घेतला; पण तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrimeगुन्हा