वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

By Admin | Updated: March 12, 2017 02:06 IST2017-03-12T02:06:12+5:302017-03-12T02:06:12+5:30

खामगाव, मोताळा येथे दोन युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या.

Two suicides in different incidents | वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

खामगाव, दि. ११- वेगवेगळ्या घटनेत एकाने विष घेऊन तर एकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील शहापूर येथील सुखदेव मरी तिडके (वय ६५) यांनी शुक्रवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली, तसेच मोताळा तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथील भास्कर शंकर साळोकार यांनी शुक्रवारी गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दोन्हीप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Two suicides in different incidents