शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

भरधाव ट्रक पुलावरून कोसळला; एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:11 PM

खामगाव:  आंबे वाहून नेणारा भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलानजीक कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले.

ठळक मुद्देएम.पी.-१३- एच- ०९४० हा ट्रक उज्जैनकडे जात होता.कोलोरी नजीक मोठ्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सर्वोपचार रुग्णालयात नेत असतानाच अर्जून काशीराम बंजारा या जखमीचा वाटेतच मृत्यू झाला.

खामगाव:  आंबे वाहून नेणारा भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलानजीक कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना  गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान घडली. या अपघातील जखमींना अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

एम.पी.-१३- एच- ०९४० हा ट्रक उज्जैनकडे जात होता. दरम्यान, कोलोरी नजीक मोठ्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलांच्या कॉलमजवळ कोसळला. यामध्ये जगदीश बाळू बंजारा (३२), अर्जून काशीराम बंजारा (३५),  कमल कैलाश भिलाला हे तिघेजण गंभीर जखमी झाले.  जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेत असतानाच अर्जून काशीराम बंजारा या जखमीचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उलटलेल्या ट्रकमधील आंब्याचे कॅरेट नागरिकांनी संधी साधून पळवून नेले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत या ट्रकमधील अनेक कॅरेट गायब झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात