शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
5
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
6
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
7
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
8
रोजचं पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; झटपट बनवा मऊसूत 'बीट इडली'
9
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
10
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
11
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
12
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
13
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
14
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
15
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
16
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
17
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
18
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
19
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
20
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

By विवेक चांदुरकर | Updated: April 17, 2024 16:47 IST

श्री संस्थेद्वारा १३० वा श्रीरामनवमी उत्सव ९ ते १७ एप्रिलपर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला.

अनिल उंबरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा): येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. याठिकाणी रामलल्लासाठी फुलांनी सजवलेला पाळणा दर्शनार्थीचे आकर्षणाचे केंद्र बनला होता. भाविकांनी श्रींच्या समाधी दर्शनानंतर रामलल्लाचे दर्शन घेतले.

श्रीराम नवमीनिमित्त दुपारच्या समयी ह भ प श्रीराम बुवा ठाकूर यांनी किर्तनातून प्रभु श्रीरामाचा महिमा सांगितला. श्रीराम जन्मोत्सवाचे वर्णन कथन करताच ‘श्रीराम जय राम जय जय राम’ चा एकच जयघोष झाला. श्रींच्या मंदिरात सनई, चौघडा, ढोल, नगारा या मंगलवाद्याचा समावेश होता. भाविकांनी श्रीराम मंदिराचे दिशेने फुल पाकळ्याची उधळण करत श्रीराम जय राम जय जय राम, गण गण गणात बोते, जय गजानन, श्री गजानन, जय श्रीराम, जय जय श्रीराम चा जयघोष केला.
श्री संस्थेद्वारा १३० वा श्रीरामनवमी उत्सव ९ ते १७ एप्रिलपर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला.

या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा. ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६.०० हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात ह.भ.प.अनंत बिडवे, बार्शी, ह.भ.प. राजेंद्र आंबेकर, केकतनिंभोरा, ह.भ.प. बळीराम दौड, अकोला, ह.भ.प. अनिरूद्ध क्षिरसागर, सावरगांव माळ, ह.भ.प. गणेश हुंबाड, महागांव, ह.भ.प. अमोल कासलीकर, कासली, ह.भ.प. विठ्ठल राठोड, ह.भ.प. रामभाऊ उन्हाळे, शेगांव, ह.भ.प. श्रीहरी वैष्णव, जालना व ह.भ.प. श्रीराम ठाकूर, परभणी यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. तसेच श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारास चैत्र शु. ५ ला प्रारंभ होवून चैत्र शु. ९ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे श्रीहरी कीर्तन होवून नामस्मरणाचे जयजयकारात, टाळ, मृदंग, नगारा व मंगलवाद्याचे गजरात श्रीरामजन्मोत्सव संपन्न झाला.

सर्व शाखांमध्ये रामनवमी उत्सव

उत्सवकाळात शेगांवसह, शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरीवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर रामनवमी उत्सव संपन्न होऊन १,५०,००० चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर