शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

तर आठ दिवसाआड पाणी!

By admin | Updated: February 28, 2015 01:05 IST

मलकापूर पाणी पुरवठा पाईपलाईनच्या सायफन बदलाचे काम पुर्णत्वास.

मलकापूर (जि. बुलडाणा): मलकापूर पाईपलाईनवरील सायफन बदलाचे काम पुर्णत्वास आल्यामुळे शहराला ता त्काळ पाणी पुरवठा करण्यास मदत होणार आहे. पूर्वी २२ दिवसांनंतर पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र, आता दिवस घटणार असल्याने सुमारे पाऊणलाख अबालवृध्दांना दिलासा देणारी असून येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाईवर मात होईल, असे चित्र आहे. मलकापूर शहराला १५ कि.मी. अंतरावर कार्यरत हतनूर धरणाच्या पुर्णामायीच्या बॅकवाटरचा पाणी पुरवठा होतो. त्यासाठीची वाढीव पा.पू.योजना तिथे कार्यरत आहे. मात्र योजना जूनी होवून ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज सतत वाढल्याने गेल्या दहा वर्षे शहरवासी पाण्यासाठी त्रस्त आहेत. कारण पुर्णामायीच्या पात्रातील बॅकवाटरची पंपाव्दारे होणारी उचल जरी योग्य असली तरी ठिकठिकणाच्या लिकेजमुळे सुमारे ७0 टक्के पाणी वाया जावून त्याचा परिणाम जलशुध्दीकरण पर्यायाने शहराच्या पाणी पुरवठय़ावर होत आहे. म्हणूनच आधी आठ मग दहा आणि आता चक्क २२ ते २४ दिवसांनी पाणीपुरवठा म्हटल्यावर नागरिकांच्या हालअपेष्ठांची कल्पनाही केली जावू शकत नाही. अशा विपरीत परिस्थित पालिका प्रशासनाने व पाईपलाईनवरील सायफन व वॉल बदलाचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी लाखो रु पये खर्च करण्यात आले. बर्‍याच वर्षांंनी एखाद्या प्रशासनाने पाण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याच मत व्यक्त झाल. २६ रोजी सायफन बदलाची कार्यवाही पूर्ण झाल्याने धोपेश्‍वर येथून येणार्‍या पाणी पुरवठयात सुमार वाढ झाली असून शहरतील पाणी पुरवठय़ाची दरी कमी होणार असल्याने ही बाब सुमारे पाऊण लाख अबालवृध्दांना दिलासा देणारी आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात असून नागरिकांनी पालिकेचे आभार व्यक्त केलेत.