शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खड्डय़ात बसून ठिय्या आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:10 AM

धामणगाव बढे: येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता दुरुस् तीसाठी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा  बांधकाम विभागाने धामणगाव बढे येथील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे  बुजविण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही.

ठळक मुद्देधामणगाव बढे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे: येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता दुरुस् तीसाठी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा  बांधकाम विभागाने धामणगाव बढे येथील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे  बुजविण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे धामगणाव बढे येथील  नागरिकांच्या या प्रश्नावर २२ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ  प्रमुख राणा चंदन तसेच अल्पसंख्याक       आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख  रफिक शेख करीम यांच्या नेतृत्वात      रस्त्याच्या खड्डय़ात बसून ठिय्या  आंदोलन केले.बांधकाम विभागाने या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करून होणारे अपघात  टाळावे, जेणेकरून या रस्त्यावर अपघात होणार नाही. याची काळजी घ्यावी  म्हणून बांधकाम विभागाने धामणगाव बढे येथील रस्ता दुरुस्ती करून खड्डेमुक्त  रस्ता केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्याच्या खड्डय़ामध्ये  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याला बसविल्याशिवाय राहणार  नाही. या आंदोलनामध्ये महेंद्र जाधव, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, गंगाधर तायडे,  ज्ञानदेव हरमकर, विजय बोराडे, कलीम कुरेशी, रशीद पटेल, नारायण  किन्होळकर, शेख साजिद, कडुबा मोरे, हरिभाऊ उबरहाडे, अमोल मोरे,  फकिरा निकाळजे, अतिम खासाब, सतीश नवले, सादिक खान, रमेश जोशी,  संदीप नवले, मयूर सोनुने, अनंथा बावस्कर, राहुल रायपुरे, गोपाल शिप्पलकर,  मुकुंदा पायके, सादिक पटेल, जुबेर पटेल, मोहन शिंदे यासह असंख्य कार्यक र्त्यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :agitationआंदोलन