शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

चारा छावण्यासाठी  'स्वाभिमानी' आक्रमक; तहसीलदाराच्या दालनात 'झोपा काढो' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 2:42 PM

चारा छावण्या कधी उभारता हे विचारण्यासाठी शेकडो स्वाभिमानी सह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले.

लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात आदेश असताना चारा छावण्या अजून सुरू झाल्या नाहीत तर चारा छावण्या साठी  निवेदने,उपोषण करण्यात आले. दरम्यान गुरुवारी चारा छावण्या कधी उभारता हे विचारण्यासाठी शेकडो स्वाभिमानी सह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले.  परंतु समाधान कारक उत्तर न मिळाल्याने स्वाभिमानी ने चक्क तहसीलदार यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन सुरू करण्यात आले. सर्वच कार्यकर्ते कार्यालयात झोपल्याने एकच धांदल उडाली. जो पर्यंत चारा छावण्या मिळणार नाही तो पर्यन्त झोपा इथंच झोपा काढू असा इशारा स्वाभिमानी कडून देन्यात आला आहे. चारा च्या अभावी असंख्य जनावरे मारत आहेत.अश्या परिस्तिथी मध्ये चारा छावण्या गरजेच्या होत्या तरी या शासनाने अजून चारा छावण्या उभ्या केल्या नाही. त्यामुळेय तहसीलदार यांच्या कार्यलयात झोपा काढो आंदोनल सुरू करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकरी  सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना