शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी पाचपुतेंची स्थिती!

By admin | Updated: August 17, 2014 00:05 IST

बुलडाणा येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या राकॉंच्या निर्धार मेळाव्यात अजित पवार यांची टीका.

बुलडाणा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची स्थिती, ह्यनाचता येईना, अंगण वाकडेह्ण अशी असल्याची टीका, राकॉंचे ज्येष्ठ नेते व उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे केली. पाचपुते यांना पक्षाने सर्व पदे दिली. अपक्ष आमदार असतानाही मंत्री पद दिले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. ही वस्तुस्थिती असताना आता ते पक्षात सन्मान होत नसल्याचे गार्‍हाणे गातात, हे हास्यास्पद आहे. मधुकरराव पिचड आणि पाचपुते यांच्यादरम्यान काय झाले, याची आपणास माहिती नाही; मात्र पिचड सतत ३५ वर्षांपासून निवडून येत आहेत. आमच्या पक्षातील एक आदिवासी समाजातील नेता एवढा लोकप्रिय असल्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. त्यामुळे सत्तेची पदे भोगल्यावर आता पाचपुते यांनी पक्षाला दोष देणे म्हणजे ह्यनाचता येईना, अंगण वाकडेह्ण असाच प्रकार आहे, असे अजित पवार म्हणाले.