शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समीकरणे सपशेल ‘फेल’

By admin | Updated: October 20, 2014 00:11 IST

चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल बोंद्रे विजयी.

सुधीर चेके पाटील /चिखली (बुलडाणा)चिखली विधानसभा मतदारसंघाच्या रविवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये मतदारांनी विकासकामांना प्राधान्य देत राहुल बोंद्रेंच्या पदरात पुन:श्‍च आमदारकीचे माप भरभरून टाकले आहे.चिखली विधानसभा मतदारसंघाला जातीय समिकरणांचे कोंदण आहे. या मतदारसंघाला मराठाबहुल समजले जाते. या खालोखाल या मतदारसंघात राजपूत समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, या दोनही बहुसंख्याक समाजाच्या उमेदवारांना तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर जावे लागले. दुसरीकडे अल्पसंख्याक समजल्या जाणार्‍या समाजातून आलेले विजयी उमेदवार राहुल बोंद्रे आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सुरेशआप्पा खबुतरे यांनी मिळविलेली मते एकूण मतदानाच्या ६१ टक्क्क्य़ांपर्यंत जातात. यावरून मतदारांनी सामाजिक समीकरणे दुय्यम ठरव त विकासकामांना आणि विकासाशीच बांधील असलेल्यांना संधी देण्याचे ठरविले होते, असे दिसते. गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये आमदार राहुल बोंद्रे यांनी मतदारसंघात जवळपास ५00 कोटींची विकासकामे पूर्ण केल्याचा दावा केला होता. विरोधकांनी हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही, असे दिसून येते. सुरेशआप्पा खबुतरे यांना या मतदारसंघामध्ये असलेले भाजपचे नेटवर्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा जमेच्या बाजू पुरेपूर कॅश करता आल्या नाहीत. तरीही सामाजिक समीकरणे विरोधात असताना त्यांनी मिळविलेली मते लक्षणीय ठरतात. मराठा समाजामध्ये धृपदराव सावळे आणि राजपूत समाजामध्ये डॉ. प्रतापसिंह राजपूत हे दोन्ही नेते बलाढय़ आहेत. त्यांच्या शब्दाला समाजामध्ये किंमतही आहे. असे असताना या दोन्ही समाजधुरिणांना का नाकारले, याचे आत्मचिंतन या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ने त्यांनी करणे गरजेचे ठरले आहे.