शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

जुगार खेळताना सरपंचासह ६ जणांना अटक

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या अळसणा गावातील घटना

आळसणा: शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या अळसणा गावात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाल्यांतर आज गुरुवारी पथकाने टाकलेल्या धाडीत आळसणा येथील सरपंच साहेबराव लांजुडकर यांच्यासह सहा जणांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
आळसणा येथे काही दिवसापासुन जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाल्यानंतर गुरुवारी पथकाने अळसणा गावातील जुगार अड्यावर धाड टाकुन मुद्देमालासह सहा जणांना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये आळसणा येथील सरपंच साहेबराव गोविंदराव लांजुडकर यांच्यासह शेख जब्बार, अनिसखा, मुस्तफाखा, सहदेव जगलु पहुरकर, सर्व राहणार आळसणा आणि मोहनलाल पाडीया रा.शेगाव हे आहेत. जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने आरोपींकडून ५ हजार ५७0 रुपये रोख, ताशपत्ते व साहित्य असा ५ हजार ६00 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई प थकाचे पो.हे.कॉ.संजय कांडेले, गजानन बोरसे, श्रीकांत चिंचोले, गणेश शेळके यांनी केली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला उपरोक्त आरोपींच्याविरुध्द कलम १२ अ मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली.