शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रावर प्रथमच झळकणार सर्व पक्षांची चिन्हे

By admin | Updated: September 28, 2014 23:20 IST

तब्बल २५ वर्षांनंतर मतदान यंत्रावर सगळ्या राजकीय पक्षाची चिन्हे दिसतील.

जयदेव वानखडे / जळगाव जामोद (बुलडाणा)सर्व राजकीय पक्षाच्या युत्या-आघाड्या संपुष्टात आल्यामुळे २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान यंत्रावर सगळ्या राजकीय पक्षाची चिन्हे दिसतील हा योग महाराष्ट्रामध्ये तब्बल २५ वर्षानंतर आला आहे.जळगाव जामोद मतदारसंघ जिल्हय़ातून सर्वात मोठा असल्याने येथे प्रचारात उमेदवार व कार्यक र्त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. जळगाव, संग्रामपूर, शेगाव हे तीन तालुके फिरताना विजयाचे गणित मांडावे लागणार आहेत. भाजपातर्फे विद्यमान आ.डॉ. संजय कुटे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दुसर्‍यांदा रामविजय बुरुंगले, शिवसेनेतर्फे संतोष घाटोळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रकाश ढोकणे, भारिप बमसं महासंघाकडून दुसर्‍यांदा प्रसेनजीत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गजानन वाघ यानंतर बहुजन समाजपार्टी, समाजवादी पार्टी या राजकीय पक्षांचे उमेदवारा व्यतिरिक्त अपक्षांची गर्दी यावेळी मतदारसंघात दिसणार आहे.यावेळी सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने प्रत्येक राजकीय नेत्यांना आपापल्या परिसरात आपापल्या पक्षाचे अस्तित्व मतदानामधून दाखवावे लागेल. नाहीतर पक्षपातळीवर त्यांची किंमत झिरो होऊ शकते. तेव्हा २0१४ च्या या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने उदयापासून सुरुवात होत आहे आणि त्यामध्ये जनतेला आता उमेदवारांचा कळवळा दिसणार आहे.