शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन स्पर्धेत सिद्धी डिडोळकर प्रथम - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:01 IST

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकोला येथील मोठी उमरी येथे दोन गटात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकोला येथील मोठी उमरी येथे दोन गटात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

१४ वर्षांखालील मुलींच्या दोन किलोमीटर गटामध्ये तेजस्वी स्पोर्ट्स बुलडाण्याची सिद्धी राजेश डिडोळकर हिने ६.२७.४७ मिनिटांमध्ये स्पर्धा पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर याच गटात उत्क्रांती प्रशांत हिंगे ६.५०.६५ मिनिटांत अंतर पूर्ण करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे, तसेच १४ वर्षांवरील पाच किलोमीटर मुलींच्या गटात गायत्री गजानन अहिर तिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या तिघांनाही रोख रक्कम व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे, तर फाल्गुनी राजेंद्र देवरे हिने सहावा क्रमांक मिळविला आहे, तसेच मुलांमध्ये यश गायकवाड व जशवंत पऱ्हाड या दोघांनीही अनुक्रमे पाचवा व नववा क्रमांक घेऊन मेडल घेण्यास पात्र ठरले आहेत. सर्व विजयी स्पर्धकांचे तेजस्वी स्पोर्टसचे क्रीडा मार्गदर्शक विजय वानखडे राजेश डिडोळकर यांनी काैतुक केले.