शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध

By admin | Updated: April 15, 2017 00:15 IST

देऊळगांवराजा : तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा प्रभु काकड यांची अविरोध निवड गुरुवारी करण्यात आली.

देऊळगांवराजा : तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा प्रभु काकड यांची अविरोध निवड गुरुवारी करण्यात आली. मावळत्या सरपंच आशा भगवान नागरे यांनी पदाच्या राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतची सदस्य संख्या नऊ असून गुरुवारी निवडणूक प्रक्रियेच्या वेळी सहा सदस्य सभागृहात हजर होते. निवडणूक अधिकारी आयएम भाबले, तलाठी एस.बी.बरांडे, ग्रामसचिव एस.पी.मेहेत्रे यांच्याकडे निर्धारीत वेळेत सरपंचपदासाठी शोभा प्रभु काकड यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने त्यांची अविरोध निवड निश्चित झाली होती. सरपंचपदाच्या उमेदवार शोभा प्रभु काकड, उपसरपंच वसंता नागरे, सविता काकड, अंजनी काकड, आशा नागरे, नजमा पठाण यांची सभागृहात उपस्थिती होती. शोभा काकड यांच्या नावाला अधिकाऱ्यांनी शोभा काकड यांची सरपंचपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी नवनिर्वाचीत सरपंच शोभा काकड, प्रभु काकड यांचे पुष्पहारांनी स्वागत करुन समर्थकांनी ग्रामपंचायत आवारात आनंद साजरा केला. पोलिस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष गावांतील नागरिक महिला यांची हजेरी होती.