शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

 पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिक पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 11:52 IST

coronaVaccine ३ मार्चपासून हे लसीकरण सुरू करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढेच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात दुर्धर आजारी व ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ मार्चपासून हे लसीकरण सुरू करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढेच आहेत.केंद्र सरकारने काेविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. १ मार्चपासून जिल्हाभरात ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना काेराेना लस देण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. ग्रामीण रुग्णालये, प्राथिमक आराेग्य केंद्रामध्ये ही लस माेफत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांप्रमाणे ही लस देण्यात येत आहे. पैसे माेजूनही ज्येष्ठ नागिरकांचा काेराेना लस घेण्याकडे कल वाढला आहे.  आतापर्यंत २ हजार ३३३ जणांनी खासगी रुग्णालयांमध्ये लस घेतली. कांची संख्या सर्वाधिकजिल्हाभरात विविध केंद्रावर काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता सरकारी केंद्रावर २६ हजार ३१३ जणांनी काेराेनाची लस घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही ६० वर्षावरील लाेकांची आहे. त्यामुळे, इतर वयाेगटातील लाेकांपेक्षा लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या माेठी आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ज्येष्ठांनी आतापयर्यंत लस घेतली आहे. तसेच पैसे देउनही २ हजार ३३३ जणांनी लस घेतली आहे.

काेराेना संसर्गाचा वाढता धाेका पाहता सर्वांनी लस घेण्याची गरज आहे. लस घेउन स्वत:ला सुरक्षीत करा आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवा. लस घेतल्यानंतर मला कुठलाही त्रास हाेत नाही. त्यामुळे,ही लस पूर्णता सुरक्षीत असल्याने सर्वांनीच लस घ्यावी.प्रा.डाॅ.श्रीराम येरणकर, बुलडाणा

काेराेनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी काेराेना लस घेण्याची गरज आहे. या लसीपासुन मला कुठलाही त्रास झाला नाही. ज्येष्ठ नागरिकांना काेराेनाचा धाेका पाहता सर्वांनीच लस घेण्याची गरज आहे.वनिता नरहरी देशमुख, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस