शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सभापतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:20 IST

लोणार- नगर परिषदेच्या बैठकीत आरोग्य व स्वच्छता, अर्थ व नियोजन, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा, बांधकाम समित्यांवर सभापतींची निवड करण्यात आली.

लोणार नगरपालिका : समन्वय करून झाली निवडणूक

लोणार : स्थानिक नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवडणूक १३ एप्रिल गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता पालिकेच्या सभागृहात पार पडली. येथील नगर परिषदेच्या झालेल्या बैठकीत आरोग्य व स्वच्छता, अर्थ व नियोजन, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा, बांधकाम समित्यांवर सभापतींची निवड करण्यात आली.यात काँग्रेसचे शेख समद यांची आरोग्य व स्वच्छता समितीवर, शांतीलाल गुगलीया यांची अर्थ व नियोजन, वंदना जावळे यांची पाणीपुरवठा, सीमा नितीन शिंदे यांची महिला व बाल विकास समितीवर तर खान मोमीन खान यांची बांधकाम समितीवर निवड झाली आहे. सकाळी ११ वाजता सभेच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभापतीपदी निवड व्हावी, यासाठी हालचाली केल्या; परंतु नगराध्यक्ष भूषण मापारी यांच्या नियोजनापुढे शिवसेना नगरसेवकांनी माघार घेतली. आपसी तडजोडीतून निवडणूक पार पडली. त्यानंतर सभागृहात विषय समिती सदस्य नामनिर्देशन करण्याचे वाचन सुरू करण्यात आले. दुपारी तीन वाजता विविध समित्यांचे सभापती पद जाहीर झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय लोहकरे यांनी काम पाहिले. न.प.उपाध्यक्षाकडे शिक्षण समितीागरपालिका शिक्षण समितीच्या सभापती पदावर न.प.उपाध्यक्ष सफिया बेगम नूर महमद खान यांनी निवड झाली. आरोग्य व स्वच्छता समितीवर शेख समद, शांतीलाल गुगलीया यांची अर्थ व नियोजन समितीवर, वंदना जावळे यांची पाणीपुरवठा समितीवर, सीमा नितीन शिंदे यांची महिला व बाल विकास समितीवर तर खान मोमीन खान यांची बांधकाम समितीवर निवड झाली.