शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सातपुड्यात सागवान तस्करी; दोघांना अटक, तीन फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:10 AM

जळगाव जामोद : सातपुड्यामधील जामोद-करमोडा  बिटमध्ये सागवान लाकडांची तस्करी करताना दोन आरोपींना वन  अधिकार्‍यांनी पकडले तर तीन आरोपी फरार झाल्याची घटना ६  नोव्हेंबरचे रात्री १0 वाजता घडली.

ठळक मुद्देजामोद-करमोडा बिटमध्ये सागवान तस्करी जोमात

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सातपुड्यामधील जामोद-करमोडा  बिटमध्ये सागवान लाकडांची तस्करी करताना दोन आरोपींना वन  अधिकार्‍यांनी पकडले तर तीन आरोपी फरार झाल्याची घटना ६  नोव्हेंबरचे रात्री १0 वाजता घडली. गोपनीय माहितीवरून उ पवनसंरक्षक भगत, वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली जामोद बीटचे सहायक एस.जी. खान, एम.डी.  गवळी आणि वनरक्षक उबरहांडे, व्ही.आर. मानकर, एस.बी.  बांगरे, वाहनचालक गजानन कुटे व वनमजूर इत्यादींनी रात्री १0  वा. हेल्याडोह परिसरात सापळा रचून छापा टाकला असता पाच  इसम सागवान लाकडे घेऊन जाताना पकडले. त्यातील सुरेश  भावसिंग अहीर्‍या आणि जगदीश जोगड्या म्हसान्या दोघेही रा.  वडपानी यांना अटक करण्यात वन अधिकार्‍यांना यश आले तर  इतर तीन आरोपी रायमल खुल्या कनाशा, छगन सीताराम राऊत,  जयपाल पातलसिंग भयड्या रा.वडपाणी हे अंधाराचा फायदा  घेऊन फरार झाले.याप्रकरणी आरोपीकडून सागवान चौरस ५ नग 0.२१५ घनमीटर  माल अंदाजे किं. ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला  व आरोपीविरूध्द वन गुन्हा अप.क्र.६१६/१४ नुसार वन  अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ई.ह.फ. ४१ (२) आणि  भादंविचे कलम ३४, १४९, ३३३, ४११, ४१३, ४२७ जैविक  २00२ चे कलम ५६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील त पास वन अधिकारी कांबळे हे करीत आहेत. यामधील आरोपींना  आज ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात दाखल केले असता, त्यांना  तीन दिवसांचा एफसीआर मिळाल्याचे वन अधिकारी खान यांनी  माहिती दिली.    

टॅग्स :Crimeगुन्हाforestजंगल