शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रतापगड’वर भगवा कायम

By admin | Updated: October 20, 2014 00:10 IST

मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पकड कायम, रायमुलकर विजयी.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)मेहकर विधानसभा मतदारसंघ गत २0 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. प्रतापगड म्हणून ओळख असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात यावेळीही शिवसेनेचे उमेदवार डॉ. संजय रायमूलकर यांनी ३५ हजार ९३५ मताधिक्य घेऊन भगवा कायम ठेवला.मेहकर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी लढत रंगत आली आहे. परंतु, यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तुटल्याने आणि शिवसेना व भाजप यांनीही काडीमोड घेतल्याने मेहकर विधानसभेचे चित्र पालटले होते. सुरुवातीला बदलती राजकीय समीकरणांवरून ही प्रता पगडावरचा भगवा टिकवून ठेवण्यात कितपत यशस्वी होते, असाच काहीसा सूर होता. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रतापगडाला सुरूंग लावण्याची बर्‍यापैकी फिल्डींग लावली होती. मात्र, शिवसेनेचे डॉ. संजय रायमूलकर यांनी तब्बल ३५ हजार ९३५ मताधिक्य घेऊन प्रतापगडाची प्रतिष्ठा कायम ठेवली. मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉ. संजय रायमूलकर यांनी ८0 हजार ३५६ मते घेऊन शिवसेनेची विजयाची परंपरा राखली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव घुमरे यांना मेहकर मतदारसंघात केवळ ४४ हजार ४२१ मतांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर भाजपचे नरहरी गवई यांना केवळ १७ हजार ३५ मतांवर पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीच्या अश्‍विनी आखाडे यांच्या झोळीतही केवळ १२ हजार ७५९ मते पडली.